या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

24) अांनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.23/11/2015

  1. द्राक्षे हे प्रसिद्ध फळ उद्पादन करणारे शहर कोणते ?
  2. जळगाव
    नाशिक
    नागपूर
    ठाणे

  3. गोदावरी या नदीचा उगमस्थान कोठे आहे ?
  4. महाबळेश्वर
    नाशिक
    त्र्यंबकेश्वर
    भिमा शंकर

  5. शिवगर्जना या महानाट्याचे लेखक कोण आहेत ?
  6. इंद्रजित सावंत
    शिवाजी सावंत
    नरेंद्र जाधव
    मिलिंद बोकीळ

  7. वसंतराव नाईक यांचे नाव कोणत्या कृषी विद्यापीठास देण्यात आले?
  8. अकोला कृषी विद्यापीठ
    राहुरी कृषी विद्यापीठ
    दापोली कृषी विद्यापीठ
    मराठवाडा कृषी विद्यापीठ

  9. 'जागतिक सहकार दिन' कधी साजरा केला जातो?
  10. 7 मार्च
    7 मे
    7 जुलै
    7 सप्टेंबर

  11. कोणत्या शहरातील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या मागणी संदर्भात 'न्या. धनंजय चंद्रचूड' समिती
  12. नांदेड
    कोल्हापूर
    नागपूर
    नाशिक

  13. 'स्टार स्पोर्टस्' ह्या वाहिनीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर कोण आहेत?
  14. सचिन तेंडूलकर
    महेंद्रसिंग धोणी
    सानिया मिर्झा
    विश्वनाथन आनंद

  15. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
  16. दि कॉल ऑफ नेशन
    माई स्टोरी
    एज आय थिंक
    इंडिया माय ड्रीम्स

  17. बांगलादेशामध्ये खालील पैकी कोणते चलन वापरले जाते?
  18. यूरो
    दीनार
    टका
    डॉलर

  19. भारतात कार्यरत असणारी खालील पैकी विदेशी बँक कोणती?
  20. अक्सिस बँक
    बार्कलैस
    सिंडीकेट बँक
    ICICI बँक

No comments:

Post a Comment