या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

23) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.22/11/2015

  1. अंग धरणे .........या शब्दाचा अर्थ सांगा .
  2. स्नान करणे
    लत्ठ होणे
    अंगाशी येणे D. अशक्त होणे
    अशक्त होणे

  3. अपूर्ण भूतकाळ असणारे वाक्य ओळखा
  4. मी कादंबरी वाचली
    मी कादंबरी वाचत होतो
    मी कादंबरी वाचत असे
    मी कादंबरी वाचली होती .

  5. लांब उडीच्या सावंतवाडी , मालवण किनार्याजवळ रंगनिर्मितीसाठी उपयुक्त ठरणारा कोणता पदार्थ आढळतो ?
  6. गेरू
    जांभी
    शहगोळे
    रेगुर

  7. ब्लिचिंग पावडर चा उपयोग खालीलापिकी कश्यासाठी केला जातो ?
  8. शरीरावरील भागासाठी
    वेदनाशामक
    पाण्याचे निर्जंतुकरण
    उत्साहवर्धक

  9. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्य महत्वाचे वने खालीलपैकी कोणती ?
  10. पानझडी वृक्षांची वने
    सदाहरित वृक्षांची वने
    उंच वृक्षांची वने
    गवताळ कुरणे

  11. मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत ?
  12. एक
    दोन
    तीन
    चार

  13. कोणत्या घटनादुरुस्तीने भाषावार प्रांतरचना करण्यात आली ? 
  14. सहावी दुरुस्ती
    पहिली दुरुस्ती
    सातवी दुरुस्ती
    चौथी दुरुस्ती

  15. महलक्ष्मि एक्सप्रेस हि रेल्वे कोठून कोठे धावते ?
  16. कोल्हापूर ते मुंबई
    कोल्हापूर ते गोंदया
    कोल्हापूर ते नागपूर
    कोल्हापूर ते पुणे

  17. संत्री हे प्रसिद्ध फळ उद्पादन करणारे शहर कोणते ?
  18. जळगाव
    नागपूर
    नाशिक
    ठाणे

  19. छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणती राजधानी आहे असे मानले जात ?
  20. राजगड
    पन्हाळा
    रायगड
    शिवनेरी

No comments:

Post a Comment