या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

22)अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.21/11/2015

  1. '' नाद '' या इकाच शब्दाचे अनेक अर्थ सांगणारे शब्द कोणते ?
  2. व्यसन , एक वाद्य
    आवाज
    आवाज , पैसा
    स्री , व्यसन

  3. जगातील सर्वात मोठा बेटसमूह कोणता ?
  4. इंडोनेशिया
    अंदमान - निकोबार
    हवाई
    लक्षदीप

  5. ब्रिटीश राजवटीच्या काळात पहिला दुष्काळ आयोग कोणाच्या अध्यक्षते खाली स्थापन करण्यात आला ?
  6. कर्झन
    कॅम्पबेल
    लिटन
    रिपन

  7. खालीलपैकी कोणता पर्याय शारीरिक सुदृद्दृष्ट्य घटक दर्शवित नाही ?
  8. दमस्वास क्षमता
    लवचिकता
    दिशाभिमुखता
    शरीरधारणा

  9. खालीलपैकी कशास लाइमस्टोन असे म्हणतात ? 
  10. चुनखडी
    संगमरवर
    कडाप्पा
    बेसोल्ट

  11. खालीलपैकी कोणती नदी महाबळेश्वर पठारावर उगम पावत नाही ?
  12. कोयना
    कृष्णा
    वेण्णा
    नीरा

  13. तौला , सप्तशृंगी , अंकाई - टंकाई , सुरपालनाथ हि उंच ठिकाणे खालीलपैकी कोणत्या डोंगररांगांमध्ये आहेत
  14. अजिंठा डोंगररांग
    बालाघाट डोंगररांग
    सातमाळा डोंगररांग
    मेळघाट डोंगररांग

  15. कोणती प्रजाती कागदनिर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते ?
  16. साल
    सागवान
    देवदार
    निलगिरी

  17. विधानसभेचा सभासद होण्यासाठी ______ वय पूर्ण असणे आवश्यक आहे .
  18. 30 वर्षे
    21 वर्षे
    35 वर्षे
    25 वर्षे

  19. घटकराज्याच्या राज्यपालाची नेमणूक कोण करतो ?
  20. संसद
    पंतप्रधान
    राष्ट्रपती
    राज्य विधिमंडळ

No comments:

Post a Comment