या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

21) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.20/11/2015

  1. बाळ गंगाधर टिळक यांची पदवी कोणती?
  2. लोहपुरूष
    आचार्य
    लोकमान्य
    महात्मा

  3. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
  4. ताराबाई
    सईबाई
    जिजाबाई
    लक्ष्मीबाई

  5. "७२ मैल :एक प्रवास" हा चित्रपट कोणाच्या कादंबरी वर आधारित आहे ?
  6. सुहास शिरवळकर
    अशोक व्हटकर
    नरेंद्र जाधव
    मिलिंद बोकीळ

  7. जागतिक पातळीवर सर्वाधिक तांदूळ उद्पादन करणारा देश कोणता ?
  8. इंग्लंड
    चीन
    भारत
    अमेरिका

  9. अ','ब','क' या तीन प्रकारच्या नगरपालिकांची स्थापना कुठल्या घटनादुरुस्ती नुसार झाली ?
  10. ७४
    ९१
    ८४
    ९४

  11. तांदळाच्या दर हेक्टरी उद्पादनात भारतातहे राज्य आघाडीवर आहे ?
  12. प.बंगाल
    पंजाब
    तामिळनाडू
    गुजरात

  13. राजस्थानमधील अनुवीद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे ?
  14. तारापूर
    काक्रांपारा
    नरोरा
    रावतभट्ट

  15. भारतातील जगप्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ?
  16. चंदिगढ
    दिल्ली
    जयपूर
    मुंबई

  17. मेघालया........... या ठिकाणी ११७०० मिमी इतका भारतातील सर्वाधिक पाउस पडतो ?
  18. शिलॉंग
    मोसिनराम
    चेरापुंजी
    जैसलमेर

  19. ग्रामस्वच्छता दिवस' कधी साजरा केला जातो?
  20. 14 नोव्हेंबर
    23 जानेवारी
    26 जुलै
    2 ऑक्टोबर

No comments:

Post a Comment