या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

20) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.19/11/2015

  1. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?
  2. वारणा
    कोयना
    कृष्णा
    वेण्णा

  3. जर पंचायत विसर्जित झाली तर निवडणूका ___________ च्या आत झाल्या पाहिजेत .
  4. 1 महिन्या
    1 वर्ष
    3 महिन्या
    6 महिन्या

  5. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ?
  6. दादोबा पांडुरंग
    कृष्णशास्त्री चिपळूनकर
    लोकमान्य टिळक
    विश्नुशात्री चिपळूनकर

  7. भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता?
  8. देल्ली - मुंबई
    पुणे - विजयवाडा
    वाराणसी - कन्याकुमारी
    चेन्नई - मुंबई

  9. नथुराम गोडसे याने .................. रोजी महात्मा गांधी यांची हत्या केली ?
  10. ३० जानेवारी १९४८
    ३० फेब्रुवारी १९४८
    १४ नोव्हेंबर १९४८
    ३ फेब्रुवारी १९४७

  11. अर्थविषयक विधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते ?
  12. राज्यसभेपुढे
    लोकसभेपुढे
    राष्ट्र्पतींपुढे
    कोणत्याही एका सभागृहापुढे

  13. लीप वर्षात फेब्रूवारी महिन्यात किती दिवस असतात?
  14. ३१
    २९
    २८
    ३०

  15. मिलिंद बोकीळ ह्यांच्या कादंबरी वर आधारित कुठला चित्रपट आहे ?
  16. होणार सून मी ह्या घरची
    अनुमती
    शाळा
    श्री

  17. तांदळाच्या दर हेक्टरी उद्पादनात भारतातहे राज्य आघाडीवर आहे ?
  18. ५० %
    २५ %
    ३५ %
    ६५ %

  19. भारतात हरितक्रांतीमुळे खालीलपैकी कोणत्या एका पिकाच्या उद्पादनात लक्षणीय वाढ झालेली आढळते?
  20. ज्वारी
    ऊस
    कापूस
    गहू

No comments:

Post a Comment