या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

19) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.18/11/2015

  1. '' जलद '' या इकाच शब्दाचे अनेक अर्थ सांगणारे शब्द कोणते ?
  2. पाउस , मेघ
    वेगाने , आकाश
    मेघ , वेगवान
    पाउस , वेगाने

  3. बोका या शब्दाचा विरुद्धलिंगी पर्याय कोणता .
  4. बोकी
    मांजरीन
    भाटी
    मांजरी

  5. पक्षी अभयारण्य साठी प्रसिद्ध असलेले कर्नाळा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  6. रायगड
    नाशिक
    ठाणे
    पुणे

  7. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते ? .
  8. नवाब सलीमुल्ला
    ब्यरीस्टर जिना
    आगाखान
    लियाकतअली

  9. जगातील सर्वात मोठा बेटसमूह कोणता ?
  10. अंदमान - निकोबार
    हवाई
    लक्षदीप
    इंडोनेशिया

  11. रामचरित मानस या ग्रंथांचे रचना कोणी केली ?
  12. संत रामदास
    संत एकनाथ
    संत तुलसीदास
    संत सूरदास

  13. भारतीय राज्यघटनेतील विहित तरतुदीनुसार , लोकसभेची कमाल सदस्यसंख्या किती असू शकते ?
  14. ५५५
    ५५०
    ५५४
    ५४०

  15. धातू आणि अधातू यांच्या गुणधर्मांची तुलना करता ते कश्या प्रकारचे असतात ?
  16. सुसंगत
    परस्परांना
    संदिग्ध
    परस्परांविरुद्ध

  17. वर्धा नदीला मिळणारी सर्वात मोठी उपनदी कोणती ?
  18. पैनगंगा
    नळगंगा
    वैनगंगा
    विश्वगंगा

  19. कोणत्या नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला लक्ष्मीसागर या नावाने ओळखले जाते ?
  20. वेण्णा
    भोगावती
    कोयना
    कृष्णा

No comments:

Post a Comment