या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

18) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.17/11/2015

  1. बालदिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
  2. १२ नोव्हेंबर
    १४ ऑक्टोबर
    १४ नोव्हेंबर
    १२ सप्टेबर

  3. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी नदी कोणती?
  4. तापी
    कृष्णा
    गोदावरी
    कोयणा

  5. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
  6. राजगड
    सिंहगड
    प्रतापगड
    शिवनेरी

  7. लोकसंखेच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?
  8. तिसरा
    पहिला
    दुसरा
    चौथा

  9. विजयघाट हे लालबहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ कोणत्या नदीकाठी आहे ?
  10. यमुना
    सरस्वती
    गंगा
    नर्मदा

  11. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे मुख्यालय कोठे आहे ?
  12. नाशिक
    पुणे
    कोल्हापूर
    मुंबई

  13. खालीलपैकी कोणत्या शहरास विदर्भाचे पंढरपूर म्हणून संबोधले जाते ?
  14. अमरावती
    बुलढाणा
    शेगाव
    नागपूर

  15. अन्नातील ---- हे घटक म्हणजे एमिनो आम्लांची बहिवारीके आहे
  16. जीवनसत्वे
    प्रथिने
    पिष्टमय
    प्रतिपिंडे

  17. दुनियादारी हा चित्रपट कुठल्या कादंबरी आधारित आहे ?
  18. कॉलेज कट्टा
    मैत्री
    दुनियादारी
    मैत्री हेच जीवन

  19. मानवातील संभाषण कला खालीलपैकी कशामुळे विकसित झाली आहे ?
  20. स्वरयंत्र
    तांबड्या पेशी
    अचूक नजर
    कवटीचे आवरण

No comments:

Post a Comment