या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

16) अाॅनलाइन टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.13/11/2015

  1. कफनी म्हणजे नेमके कोणते वस्त्र आहे?
  2. पॅंट
    पट्टा
    बूट
    शर्ट

  3. सामान्य परिस्थितीत कोणत्या तापमानाला पाण्याचे बर्फ होते?
  4. 100
    0
    -72
    -100

  5. सन 1977 मध्ये कॉग्रेस(ओ), जनसंघ, भारतीय लोकदल आणि संयुक्त समाजवादी हे सर्व पक्ष एकत्र येऊन कोणत्या?
  6. जनता पार्टी
    बीजू जनता दल
    राष्ट्रीय जनता दल
    भारतीय जनता पार्टी

  7. which is the three letters word? ( तीन अक्षरी शब्द ओळखा)
  8. book
    know
    free
    new

  9. कोणत्या विकेटकिपरने वर्ल्डकपमध्ये सर्वांत जास्त गडी बाद केले?
  10. सय्यद किरमाणी
    नयन मोंगिया
    किरण मोरे
    विजय दहिया

  11. सन 2007 चा विश्वकप कोणी जिंकला?
  12. ऑस्ट्रेलिया
    इंग्लंड
    पाकिस्तान
    दक्षिण अफ्रिका

  13. सन 1931 मध्ये इंडियन नॅशनल सायन्स एकेडमीची स्थापना कोणी केली?
  14. मेघनाद साहा
    एस. चंद्रशेखजी.
    सी. व्ही. रामण
    जी.एन. रामचंद्रन

  15. महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते?
  16. बृहदगाव
    शेगाव
    मोरगांव
    नौगाव

  17. नूरजहॉं कोणत्या मुगल शासकाची भाची आहे?
  18. हमीदा बेगम
    जोधाबाई
    उदीपुरी
    मुमताज महल

  19. भारताला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी जपानच्या मदतीने कोणी आझाद हिंद सेनेची स्थापना केली?
  20. तात्या टोपे
    भगतसिंह
    सुभाषचंद्र बोस
    महात्मा गांधी



No comments:

Post a Comment