या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

15) ऑनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.12/11/2015

  1. 1965 मध्ये कॅप्‍टन मनमोहन सिंह कोहली यांनी कोणत्या ऐतिहासिक मोहिमेचे नेतृत्व केले?
  2. अंटार्क्टिका
    माउंट किलीमंजारो
    उत्तर ध्रुव
    माउंट एव्हरेस्ट

  3. ड्रेडेनल्सच्या माध्यमाने कोणता समुद्र 'ब्लेक सी' शी जोडला आहे?
  4. मृत समुद्र
    भूमध्यसमुद्र
    कॅस्पियन समुद्र
    लाल समुद्र

  5. बेल्जियमचे रसायनशास्त्रज्ञ जॉन बॅपटिस्ट वॉन हेल्मॉण्ट यांनी कोणत्या वायुचा शोध लावला होता?
  6. कार्बन डायऑक्साइड
    नायट्रोजन
    ऑक्सीजन
    हायड्रोजन

  7. कोणत्या भारतीय खेळाडूचे टोपण नाव जंबो असे आहे?
  8. अनिल कुंबळे
    मोहम्मद अझहरूद्दीन
    विनोद कांबळी
    हरभजनसिंग

  9. We cut --------on your birthday.
  10. ballon
    mango
    cake
    paper

  11. संगणकात मजकूर टाईप करण्यासाठी काय वापरले जाते?
  12. मॉनिटर
    प्रिंटर
    की बोर्ड
    सीपीयू

  13. महात्मा गांधींनी चले जाव चळवळ कधी सुरू केली होती?
  14. 9 ऑगस्ट 1938
    9 ऑगस्ट 1940
    8 ऑगस्ट 1942
    9 ऑगस्ट 1942

  15. श्वासोच्छवास करताना कोणता वायू आत घेतला जातो?
  16. कार्बन डायऑक्साईड
    ऑक्सिजन
    हेलियम
    हायड्रोजन

  17. बायनरी पद्धतीत किती डिजीट असतात?
  18. 2
    9
    5
    6

  19. भारतातील कोणत्या प्रदेशात 'पाल' राजांनी राज्य केले होते ?
  20. राजस्थान
    गुजरात
    बंगाल
    काश्मीर

No comments:

Post a Comment