या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

14) ऑनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.11/11/2015

  1. भारताचे पहिले बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान कोण होते?
  2. मोरारजी देसाई
    चरणसिंग
    लाल बहादूर शास्त्री
    विश्वनाथप्रतापसिंग

  3. भारताच्या राष्ट्रध्वजात किती रंग असतात?
  4. तीन
    चार
    पाच
    सहा

  5. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी मारण्यास किती काळ लागतो?
  6. 365 दिवस
    24 तास
    366 दिवस
    12 तास

  7. Dr. हा कशाचा संक्षेप आहे?
  8. डियर
    ड्रग्ज
    डॉक्टर
    ड्रमर

  9. Choose correct rhyming words.' try' (योग्य यमक शब्द निवडा)
  10. fan
    cry
    may
    bay

  11. कोणत्या एकमेव भारतीय फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये दोन तिहेरी शतके केली आहेत?
  12. सचिन तेंडुलकर
    राहुल द्रविड
    वीरेंद्र सेहवाग
    सौरव गांगुली

  13. ट्रीटोन हा कोणत्या ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे?
  14. नॅपच्यून
    यूरेनस
    व्हिनस
    व्हिप्लूटो

  15. पुढीलपैंकी कोणते तेल रेचक आहे?
  16. लिंबाचे तेल
    निलगिरी तेल
    बदाम तेल
    एरंडेल तेल

  17. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती?
  18. हिमालय
    विन्ध्या
    नीलगीरी अरवलीस
    अरवलीस

  19. सध्याच्या अलाहाबाद शहराचा संस्थापक कोण होता?
  20. औरंगजेब
    अकबर
    बारबर
    जहांगीर

No comments:

Post a Comment