या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

13) अाॅनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि 10/11/2015

  1. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?
  2. पश्चिम
    पूर्व
    उत्तर
    दक्षिण

  3. यातील कोणता किल्ला राष्ट्रकुट राजा कृष्ण तृतीय यांनी बांधला होता?
  4. कंधार
    आग्रा
    चुनार
    सोन

  5. 10 डिसेंबर 1901 मध्ये कोणत्या वार्षिक पुरस्काराची सुरूवात झाली?
  6. पुलित्जर पुरस्कार
    टेम्पल्टन पुरस्कार
    मॅगेसेसे पुरस्कार
    नोबेल पुरस्कार

  7. ल्युकोमाचा परिणाम शरीराच्या कोणत्या भागावर होतो?
  8. पाय
    डोळे
    किडनी
    ह्रदय

  9. ऑस्ट्रेलिया आणि इग्लंड यांच्यात कोणती कसोटी मालिका खेळली जाते?
  10. विश्वकरंडक
    एशेस
    पिनेकल
    सुपर बाउल

  11. बालाघाट पर्वतरांग भारतातील कोणत्या राज्यात आहे?
  12. आसाम
    कर्नाटक
    केरळ
    महाराष्ट्र

  13. 25 जुलै 2002 ला डॉ. कलाम यांचा कोणत्या पदासाठी शपथविधी झाला?
  14. भारताचे पंतप्रधान
    भारताचे निवडणूक आयुक्त
    भारताचे राष्ट्रपती
    राष्ट्रकूल संघटनेचे सरचिटणीस

  15. 100 क्रमांकाचा फोन क्रमांक कुणाचा आहे?
  16. अम्बुलन्स
    पोलिस
    डॉक्टर
    लष्कर

  17. फ्रेंच ओपन-2008 ची महिला एकेरी स्पर्धा कोणी जिंकली?
  18. दीनारा साफीना
    जस्टिन हेनिन
    दीनारा साफीना
    अना एवानोविच

  19. MP ही आद्याक्षरे कशाची आहेत?
  20. मिनिस्टर ऑफ पार्लमेंट
    मेंबर ऑफ पार्लमेंट
    माईटी पॉवरफूल
    मॅनेजमेंट प्लॅन

                                                      मागील टेस्ट सोडवा

No comments:

Post a Comment