या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

12) ऑनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.09/11/2015

  1. भारतीय लोकसभेचा कार्यकाल किती असतो?
  2. 2 वर्षे 6 वर्षे 5 वर्षे 9 वर्षे
  3. खालीलापिकी अनेकवचनी शब्द ओळखा
  4. बटाटा खुर्ची बाटल्या भाजी
  5. शिलाँग शिखर कोणत्या राज्यातील सर्वोच्च शिखर आहे ?
  6. महाराष्ट्र तामिळनाडु पश्चिम बंगाल मेघालय
  7. ऑस्‍ट्रेलियाने किती वेळा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे?
  8. 4 2 3 5
  9. पांढरी कमळे कोणत्या देशात आढळून येतातय़
  10. इंडोनेशिया जपान श्रीलंका चीन
  11. खालीलपैकी कोणत्या धातूशी पार्‍याचा संयोग होत नाही?
  12. लोह झिंक सोने चांदी
  13. बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली होती?
  14. पंडित मदनमोहन मालविय बाळ गंगाधर टिळक लाला लजपत रॉय सरदार वल्लभभाई पटेल
  15. SMS चा विस्तार काय आहे?
  16. शॉर्ट मेसेज स्टोरी शॉर्ट मेसेज सर्व्हिस स्मॉल मेसेज सेंडींग शॉर्ट मेसेज सिंडीकेशन
  17. भारतात क्रिडा प्रशिक्षकाला दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे?
  18. कृपाचार्य पुरस्कार कर्ण पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार एकलव्य पुरस्कार
  19. रक्त कोणत्या अवयवातून फिल्टर होते?
  20. मेंदू मुत्रपिंड आतडी नाक

No comments:

Post a Comment