या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

11) ऑनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.08/11/2015

  1. सव्वा पाच वाजता घड्याळात --------------------कोन होतो ?.
  2. लघुकोन
    विशालकोन
    त्रिकोण
    काटकोन

  3. धनराज पिल्लै कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
  4. क्रिकेट
    बॅडमिंटन
    हॉकी
    शॉट पुट

  5. भारतीय ध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे?
  6. शांतता
    समृद्धी
    त्याग
    शत्रूत्व

  7. 1857 च्या उठावावेळी झाशीच्या राणीचा विश्वासू सेनापती कोण होता?
  8. भगत सिंह
    तात्या टोपे
    हैदर अली
    चंद्रशेखर आझाद

  9. माऊंट अबू कोणत्या पर्वतरांगेत आहे?
  10. अन्नामलाई
    निलगिरी
    अरवली
    शिवालिक

  11. कोणता वायू हानीकारक अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो?
  12. ओझोन
    कार्बन डायऑक्साईड
    ऑक्सिजन
    नायट्रोजन

  13. थायलंड या देशाचे जुने नाव काय?
  14. सयाम
    म्यानमार
    यांगून मलाय
    मलाय

  15. कोणत्या देशाचा क्रिकेट संघ 'किवीज' म्हणून ओळखला जातो?
  16. कॅनडा
    पाकिस्तान
    यूएई
    न्यूझीलंड

  17. भारताच्या कोणत्या माजी राष्ट्रपतींचा अपघाती मृत्यु झाला?
  18. राजेंद्र प्रसाद
    फक्रूद्दीन अली अहमद
    ग्यानी झेल सिंग
    आर. वेंकंटरमण

  19. तुमच्या वडिलाच्या बहिणीची आई तुमची कोण ?
  20. आत्या
    आजी
    मावशी
    मामी

No comments:

Post a Comment