या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

10) ऑनलाईन ई-टेस्ट


दररोज नवीन १० प्रश्नांची सामान्यज्ञान आधारित ऑनलाईन टेस्ट सोडवा धन्यवाद.

दि.07/11/2015

  1. भारताचा पहिला उपपंतप्रधान कोण?
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    मौलाना अब्दूल कलाम आझाद
    सरदार वल्लभभाई पटेल
    सरदार बलदेव सिंग

  3. ज्वलनासाठी यातील काय आवश्यक आहे?
  4. कार्बन
    ऑक्सिजन
    नायट्रोजन
    अल्युमिनियम

  5. सुनील गावसकरचा एकमेव कसोटी बळी कोण?
  6. ब्रायन लारा
    झहिर अब्बास
    सनथ जयसुर्या
    विवियन रिचर्ड्स

  7. इन्फेक्शनमुळे होणारा आजार कोणत्या रंगाने दर्शविण्यात येतो?
  8. पिवळा
    मरुन
    गुलाबी
    राणी

  9. जगातील सर्वात लांब कालवा कोणत्या राज्यात आहे?
  10. पश्चिम बंगाल
    राजस्थान
    तामिळनाडू
    आसाम

  11. शिख धर्माचे संस्‍थापक कोण?
  12. गुरूगोविंदसिंग
    तेग बहादूर
    शिवाजी महाराज
    गुरू नानक

  13. पृथ्वी कुणाभोवती फिरते?
  14. चंद्र
    मंगळ
    सूर्य
    शुक्र

  15. फुटबॉल विश्व करंडक स्पर्धा सर्वाधिक वेळा कोणी जिंकली आहे?
  16. अर्जेंटिना
    ब्राझील
    फ्रान्स
    जर्मनी

  17. वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
  18. आशीर्वाद
    उत्तरदिशा
    वधू
    मागे

  19. चार आठवडे चार दिवस म्हणजे किती दिवस ?
  20. 40
    32
    33
    44



No comments:

Post a Comment